तू किती काळ टिकशील माझ्यासवे_हे तुझे गाव नाही सतिश मालवे
एक मतला दोन शेर
तू किती काळ टिकशील माझ्यासवे
हे तुझे गाव नाही सतिश मालवे
सूर्य बहुधा ढगाआड गेला तुझा
त्यामुळे फार शेफारले काजवे
झाड माझ्या मनाचे रडू लागले
दूर गेल्यावरी पाखरांचे थवे
_ satishmalve
