मराठी गझलकार | कवी | लेखक
गुलाबीगझल
मराठी गझलांचे संकेतस्थळ
स्वागत
सतत असतात मागावर शिकाऱ्यासारखे ते
असावा ‘कस्तुरीचा गंध ’ माझ्या जीवनाला
– सतिश गुलाबसिंह मालवे
गुलाबीगझलमध्ये आपले मनापासून स्वागत!
साहित्याच्या रंगीबेरंगी विश्वात आपण फक्त गझलांचा आनंद घेणार नाही, तर त्या गझलांतून उमटणाऱ्या भावना, विचार आणि संस्कृतीचा अनुभवही घेऊ.
इथे केवळ गझलच नाही, तर प्रेरणादायी कविता, साहित्यिक चर्चा आणि विविध साहित्य प्रकारांचा देखील आनंद मिळेल.
जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला, तर कृपया फॉलो करा आणि आमच्या साहित्यप्रेमी परिवाराचा भाग बना.
आपल्या भेटीचा आणि प्रेमाचा मनःपूर्वक आभार!
धन्यवाद
उत्तर द्याहटवा