शिवाने दिलेला वसा घेतला मी


म्हणतात ना
उतू नये मातू नये घेतला वसा टाकू नये...
ठीक त्याच प्रमाणे मी माझ्या जीवनात आदरणीय भाऊंकडून गझलेचा वसा घेतला आहे, आणि हा वसा मी कायम जपत राहीन.एक शेर पेश करतो

मला माहिती आहे की या शेरातल्या प्रतिमा व रूपके पाहून गझल रसिक हा शेर कुणाही अर्थाने घेऊ शकतील यात शकांच नाही. तरी मी इथे सांगू इच्छितो की मी हा शेर माझे गझलगुरू डॉ.शिवाजी काळे यांचीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रचला आहे

शिवाने दिलेला वसा घेतला मी
न उतणार आहे न मातेन केव्हा

- सतिशसिंह मालवे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!