मराठी गझल_शेर_marathigazal-sher_गुलाबीगझल_gulabigazal_satishmalve_सतिशसिंह मालवे

 मराठी गझल_शेर_marathigazal-sher_गुलाबीगझल_gulabigazal_satishmalve_सतिशसिंह मालवे



हा देह जीवनाच्या चिखलात माखला कमळा तुझ्याप्रमाणे जगणे शिकव मला  आधी असंख्य काटे तुडवून काढले नंतर मला फुलांचा सहवास लाभला

हा देह जीवनाच्या चिखलात माखला


हा देह जीवनाच्या चिखलात माखला
कमळा तुझ्याप्रमाणे जगणे शिकव मला

आधी असंख्य काटे तुडवून काढले
नंतर मला फुलांचा सहवास लाभला

- सतिशसिंह मालवे,मुऱ्हा देवी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!