सतिश गुलाबसिंह मालवे साहित्यिक परिचय

 सतिश गुलाबसिंह मालवे साहित्यिक परिचय


सतिश गुलाबसिंह मालवे साहित्यिक परिचय



सतिश गुलाबसिंह मालवे

मराठी गझलकार | कवी | लेखक


जन्मतारीख: १९ एप्रिल १९८७


“गझल हे माझं आत्मभान – आणि शब्द माझं साधन!”


पत्ता

📍 सध्याचा पत्ता:

माऊली अगरबत्ती मार्ट, स्नेहा अपार्टमेंट, मोती चौक, पोस्ट ऑफिस शेजारी,

शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे – ४१२२०८

📱 ९५२७९१२६२५


📍 कायमचा पत्ता:

मु.पो. मुऱ्हा देवी, ता. अंजनगाव सूर्जी,

जि. अमरावती – ४४४७०५

📧 Email: satishgmalve@gmail.com

🌐 ब्लॉग: https://gulabigazal.blogspot.com/?m=1

व्यवसाय


ऑपरेटर – Oriental Rubber Industries Pvt. Ltd., शिक्रापूर


साहित्यिक भूमिका

सहसचिव – गझल मंथन साहित्य संस्था, पुणे विभाग

प्रकाशित साहित्य व साहित्यिक योगदान

• मराठी गझलसंग्रह – “एक पक्षी” (२७ एप्रिल २०२५ रोजी प्रकाशित)

• भक्तिगीत संग्रह – “ वळेखन आई माझी पावली नवसाला” (१० गीतांची CD – २०१५)

• ई-पुस्तिका – “वाघरामी रिवाज” (वाघरी संस्कृतीविषयक – २०१५)

• विविध लेखन – गझल, कविता व रसग्रहण लेख विविध दिवाळी अंक व वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित

सन्मान व पुरस्कार

• समाजभूषण पुरस्कार – २०१५

• बंधुता माय मराठी साहित्य पुरस्कार – २०२४


गझल मुशायरे व साहित्य संमेलनातील सहभाग (निमंत्रित)


• ९५ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन – उदगीर

• ८वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन – रावेरी

• ५वे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन – अकोला

• गझलोत्सव – कल्याण, अक्कलकोट, मूर्तिजापूर, पुणे

• गझलपुष्प – पिंपरी-चिंचवड

• ब्रह्मकमळ साहित्य संस्था – मुंबई

• विद्रोही साहित्य संमेलने – पुणे व अहमदनगर

• काव्यप्रेमी शिक्षक मंच – पुणे

• इतर अनेक ऑनलाईन व ऑफलाईन मुशायरे

प्रमुख साहित्यिक सहभाग व मुशायरे

• साहित्यदीप प्रतिष्ठान – पुणे

• अखिल भारतीय साहित्य समूह – मुंबई

• ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – वर्धा

• अंकुर साहित्य संघ – अकोला

• अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन – अंमळनेर व अंबेजोगाई

• ११ वे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन – मोहाडी, नाशिक

• विविध ऑनलाईन व ऑफलाईन गझल मुशायरे

संपर्क

📱 ९५२७९१२६२५

📧 satishgmalve@gmail.com

🌐 https://gulabigazal.blogspot.com/?m=1

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!