Satishgmalve_marathi gazal_gulabigazal_ ekmekana sakhe aadhar deu_एकमेकांना सखे आधार देऊ-मराठी गझल
एकमेकांना सखे आधार देऊ...
लेकरांना चांगले संस्कार देऊ...
'gulabigazal'
नेहमीसाठी मुलींच्या रक्षणाला
बांगड्यांच्या ऐवजी तलवार देऊ
संविधानाने दिला सन्मान आहे
लोकशाहीचे इथे सरकार देऊ
चूक झाल्यावर तिने जर मान्य केले
सांग तेव्हा कोणती तक्रार देऊ
भाषणांमध्ये तुझ्या मोठ्या बढाया..
गोरगरिबाला इथे अधिकार देऊ
Satishgmalve_marathi gazal_
-®सतिशसिंह मालवे
मुऱ्हा देवी
Satishgmalve_marathi gazal_gulabigazal_ ekmekana sakhe aadhar deu_एकमेकांना सखे आधार देऊ

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!